महत्वाचे दिन

दिनांक महत्व
साने गुरुजी स्मृती दिन
२६ जुलै शाहू छत्रपती जयंती
०१ ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी
०९ ऑगस्ट क्रांती दिन
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
०१ सप्टें. जागतिक शांती दिन
०५ सप्टें. शिक्षक दिन
२२ सप्टें. कर्मवीर जयंती / संत ज्ञानेश्वर जयंती
०२ ऑक्टो. म. गांधी जयंती / मा. लाल बहादूर शास्त्री जयंती
१४ नोव्हें. बालदिन
१९ नोव्हें. राष्ट्रीय एकात्मता दिन
२८ नोव्हें. म. फुले पुण्यतिथी
३ जाने बालिका दिन
२३ जाने नेताजी जयंती
२६ जाने प्रजासत्ताक दिन
३० जाने म. गांधी पुण्यतिथी (हुतात्मा दिन)
०८ फेब्रु स्काऊट वार्षिक दिन(१९१०)
१९ फेब्रु गोपाळकृष्ण गोखले पुण्यतिथी/ शिवजयंती
२६फेब्रु स्वा. सावरकर पुण्यतिथी
२८ फेब्रु विज्ञान दिन
८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन
१० मार्च सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
२३ मार्च शहीद भगतसिंग / राजगुरु /सुखदेव हुतात्मा दिन
०८ एप्रिल लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी