आकर्षक स्पर्धा

शिवराज्याभिषेक चित्रकला स्पर्धा
गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी हस्ताक्षर
स्पर्धागुरुपौर्णिमा निबंध स्पर्धा
लोकमान्य टिळक पुण्यतिथी प्रश्न मंजुषी
रबंधन राखी बनविणे
स्वातंत्र्यदिने निबंध स्पर्धा
मातृदिने भेटकार्ड बनविणे
शिक्षकदिन शालेय व्यवस्थापन विद्याथ्र्यांकडून
महात्मा गांधी जयंती भीषण स्पर्धा
बालदिन – नेहरू जयंती वेशभूषा स्पर्धा
बानेश्वर महाराज पुण्यतिथी श्लोक पाठांतर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी कथाकथन
संत गाडगे महाराज पुण्यतिथी प्रश्नमंजुषी
नाताळ स्वच्छती अभियान
स्वामी विवेकानंद जयंती इंग्रजी कविती पाठांतर
प्रजासत्ताक दिन पसायदान स्पर्धा
लाला लजपतराय समूहगीत स्पर्धा
सुभाषचंद्र बोस इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा
शिवजयंती कथाकथन (शिवरायांच्या जीवनावर रांगोळी स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन वेळेवर सांगितले जाईल.